मी राजेन्द्र बागुल, माझी अँजिओग्राफी पुणे येथे रुबी हॉल ला झाली. तेथील डॉक्टरने मला बायपास सांगितलेला होता. पण मला डॉ संजय पाटील यांचा अनुभव २००७ पासून होता. हार्ट संजीवनी सटाणा येथे मी उपचार घेतले आणि बायपास करायची गरज पडली नाही. आता परत त्रास झाल्याने मी हार्ट संजीवनी नासिक येथे ऍडमिट झालो. डॉ संजय पाटील यांनी मला ३५ दिवसाचा कोर्से सांगितला. या ३५ दिवसांमध्ये आलेले अनुभव..
1. डॉ संजय पाटील सर खूप प्रेमळ व्यक्तिमत्व सर्व काही व्यवस्थित समजावून सांगतात, त्यातूनच पॉसिटीव्हिटी
निर्माण होते.
2.regular check up -3 times/day.
3. स्टाफ खूपच चांगला आणि घरचासारखी वागणूक देणारा खासकरून योगेश भाऊ नेहमीच हसतमुख, निलेश नेहमी विचारपूस करणारा..
4.नर्स आणि सर्व स्टाफ मेंबर्स (EECP, ecg, मेडिकल, cleaning )खूपच supportive .
आम्हाला खूप चांगला अनुभव आला.
breakfast lunch and dinner अगदी घरचांसारखा…
Thank you very much Dr Sanjay Patil sir and staff members.