मी २८-११-२२ रोजी आपल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालो होतो. पहिल्या दिवसापासुन योगेश भाऊ यांनी खूप मदत केली. औषध, गोळ्या घेतले का याची विचारपूस करत होते. आम्हाला घरच्यासारखी वागणूक दिली. डॉ. पाटील सर आपल्या सारख्या माणसाची खूप गरज आहे. इथले वातावरण, स्टाफ खूप चांगला आहे. मी आज ३०-१२-२०२२ रोजी पूर्ण बरा होऊन जात आहे.
मी हार्ट संजीवनी चे खूप आभार मानतो.
धन्यवाद!
मो.न. – 9209690907