Pre Loader

गोपीचंद शिरसाठ ,धुळे

आदरणीय डॉ पाटील सर
स. नमस्कार ! आपल्या धोंडेगाव येथील हॉस्पिटल मध्ये ३ महिन्यापूर्वी ऍडमिट होतो. आता २० दिवसांसाठी ऍडमिट आहे.EECP मशीन मुळे कोणतेही पैन होत नाही व रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तब्येत चांगली आहे. सध्या नासिक येथील नेक्टर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. येथील डॉक्टर्स, स्टाफ व कर्मचारी पेशंट साठी चांगली व्यवस्था करतात .सहकार्य करतात. हार्ट पेशंट यांनी उपचार घेण्यास काही अडचण नाही.
मो न-8766981460

गोपीचंद शिरसाठ ,धुळे