आदरणीय पाटील सर, मी ३ महिन्यापूर्वी धोंडेगाव ला ३९ दिवस ऍडमिट होतो. आता २० दिवसांपासून येथे ऍडमिट आहे. आपला स्टाफ फारच चांगला आहे. पेशंट कडे वयक्तिक लक्ष देऊन काळजी घेतात. धन्यवाद!