Pre Loader

पुष्पलता पाटील , चाकण,पुणे

मी पुणे येथून आपल्या हॉस्पिटल मध्ये १ डिसेंबर २०२२ ला ऍडमिट झाली. मला हार्ट अटॅक मुळे पुणे चा डॉक्टरने बायपास चा सल्ला दिला होता. बिना ऑपरेशन ट्रीटमेंट मिळावी म्हणून देवा कडे प्रार्थना केली, तेव्हा तुमचा बद्दल समजले ..खूप आनंद झाला. तुम्ही देवा सारखे भेटलात सगळी भीती निघून गेली. काहीही त्रास न होता इथे treatment मिळाली. तुमचा स्टाफ ,डॉक्टर्स अगदी घरच्या सारखे वाटतात. छान वातावरण आहे. डॉ साहेब, आपले खूप आभार.
thank you!

पुष्पलता पाटील , चाकण,पुणे