आदरणीय डॉ. पाटील सर,
मला आपली हार्ट संजीवनी सेंटर ची माहिती मिळाली. माझ्या हार्ट ची ३ वेळेस अँजिओग्राफी झाली होती.. तरी मी फुपूस च्या त्रासाने ग्रस्त होती. माझे रिपोर्ट्स तुम्हाला whats app केल्यावर तुम्ही लगेच सकारात्मक उत्तरे दिली .मी १३-१२-२२ रोजी हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. आपण स्वतः परमेश्वर प्रमाणे भूमी वर उतरून सहकार्य केले. आपल्या स्टाफ ने पण खूप सहकार्य केले. उपचार योग्य मिळाले.
खूप आभार!
मो न- 7972899593